आमदार परिचय

श्री. जयप्रकाश साळुंके - दांडेगावकर

(आमदार वसमतनगर जि. हिंगोली २००४ पासून)

जन्म ठिकाण : मुरुंबा ता. वसमत जि. हिंगोली
वडील : स्व. रावसाहेब दांडेगावकर
आई : गंगाबाई रावसाहेब दांडेगावकर
अपत्ये : एक मुलगा व एक मुलगी - आतिश , दिप्ती
शिक्षण : एम. एस्सी. (स्वर्णपदक)
ज्ञातभाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी
व्यवसाय : शेती
राजकीय पक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार
मतदारसंघ : वसमत मतदारसंघ
परदेश प्रवास : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर, इंग्लंड, चीन, मलेशिया, फ्रांस, इटली, जर्मनी, मौरीशियस, सौदी अरबिया, ब्राझील, जपान, थायलंड, दुबई, यु. के, अभ्यास दौरा.
छद : शेती, वाचन, सामाजिक कार्य
राष्ट्रीयत्व : भारतीय
टोपन नांव : भाऊ
पत्ता : "स्मृती", गणेश पेठ, वसमत ता. वसमत जि. हिंगोली (महा.) ४३१५१२
मोबाईल नं. : ०२४५४ - २२००१८ (ऑफिस), २२००४० (घर), मो. ९८२०५२२२९७
इतर माहिती
माजी राज्यमंत्री : सहकार, वस्त्रोद्योग, पणन व व्यसनमुक्ती कार्य महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री हिंगोली जिल्हा
अध्यक्ष : महाराष्ट्र राज्य पंचायत राज समिती
उपाध्यक्ष : महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई.
अध्यक्ष : पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर
संचालक : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
सदस्य : राष्ट्रीय कृषी अनुसंधारण परिषद, दिल्ली
संचालक : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.
संचालक : महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशन लि.
अध्यक्ष : हु. बहिर्जी स्मारक विद्यालय शिक्षण संस्था, वापटी
संस्थापक : पूर्णा ग्लोबल टेक्सटाईल्स पार्क लि. वसमतनगर
संचालक : रोकडेश्वर सहकारी सुतगिरणी लि. वसमतनगर
अध्यक्ष : छत्रपती शिवाजी गृहनिर्माण सहकारी संस्था लि. वसमतनगर
संचालक : वसमत विसावा सहकारी गृहतारण संस्था , वसमत

आमदार

श्री. जयप्रकाश दांडेगावकर

Copyright © 2014.                                                                                                                                         Design by www.skyas.in