वसमत मतदारसंघाचा इतिहास बदलणारा, विकासाच्या प्रक्रिया गतीमान करणारा या ग्रामीण जनतेची नाडी ओळखणारा म्हणून श्री. जयप्रकाश दांडेगावकर यांची आज आपल्याला ओळख आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनसामान्यांनी त्यांना निवडून दिले.
अधीकश्री. जयप्रकाश दांडेगावकर यांनी जनकल्याणासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. यामध्ये वसमत तालुक्याचा विकास, स्त्री रूग्णालय, जलसिंचन योजना, पूर्णा विजनिर्मिती प्रकल्प इ. अनेक विकासकामांचा समावेश आहे.
अधीकमतदार यादित आपले नांव शोधण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा. वरिल लिंक वर क्लिक केल्यावर आपन नावाप्रमाणे किंवा मतदान आय.डी. कार्डवर असलेल्या नंबरप्रमाणे आपले नांव शोधु शकता.