तरुणांना रोजगाराची संधी
रोकडेश्वर सुतगिरणीमुळे हजारो तरूणांना रोजगार मिळाला आहे.
केळी निर्यातीचे पहिले पाऊल
केळी निर्यातीमुळे शेतकर्यांना योग्य असा बाजारभाव मिळत आहे.
आधुनिक कृषी बाजार
आधुनिक कृषी बाजाराच्या नियोजनामुळे धान्य खरेदी करणे आणि विकणे सोपे झाले आहे.